Nobel Prize 2024 : संशोधनातून प्रोटीनच्या रचनेचे गूढ उलगडले! यंदाच्या रसायनशास्त्रातील नोबेलचे मानकरी ठरले हे 3 संशोधक

Nobel Prize in Chemistry : यंदाच्या वर्षीचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड बेकर, डेमिस हासाबिस, आणि जॉन जंपर यांना मिळाले आहे.
Nobel Prize in Chemistry winners 2024
Nobel Prize 2024 in Chemistryesakal
Updated on: 

Nobel Prize in Chemistry : यंदाच्या वर्षीचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकाचे मानकरी हे ठरले डेव्हिड बेकर, डेमिस हासाबिस, आणि जॉन जंपर. यांनी प्रोटीनच्या रचनेचे गूढ जगासमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांनी संगणकीय विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून प्रोटीनच्या रचनेवर नवी दृष्टी दिली.

डेव्हिड बेकर यांना "संगणकीय प्रोटीन डिझाइन" या त्यांच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले आहे, तर डेमिस हासाबिस आणि जॉन एम. जंपर यांना "प्रोटीन रचना अंदाज" यासाठी संयुक्तरित्या नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. त्यांच्या या शोधामुळे जैव तंत्रज्ञान आणि औषध संशोधनात मोठी क्रांती होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nobel Prize 2026, Optogenetics, Brain Research
Anne Carson Awarded Nobel Prize in Literature 2026
Nobel Prize
Nobel Prize 2026
Marathi News Esakal
www.esakal.com