

New Smartphone Launch November 2026
sakal
सणसुद आली की बऱ्याच वस्तूंवर डिस्काउंट मिळायला लागतात. कपडे, चप्पल, ब्युटी प्रोडक्ट्स; तुम्ही जे नाव घ्याल त्यावर डिस्काउंट्स मिळतात. मात्र, ग्राहकांचं सर्वात जास्त लक्ष हे इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर असतं. तुम्हालाही जर तुमचा जुना फोन बदलायचा असेल, तर सध्या बऱ्याच बड्या मोबाईल कंपन्यांनी एकापेक्षा एक नवीन डील्स आणि नवीन स्मार्टफोन्स बाजारात आणण्याची घोषणा केली आहे.