Oppo

क्वांगतोंग Oppo मोबाइल दूरसंचार महामंडळ, लिमिटेड, oppo म्हणून ओळखली जाणारी, एक चीनी इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाइल निर्माता कंपनी आहे. याचे मुख्यालय डाँगुआन, क्वांगतोंग इथे आहे. वनप्लस, व्हिवो आणि रियलमीसमवेत ही बीबीके इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनची पार्टनर कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 2004 मध्ये झाली होती.
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com