ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

एआय-आधारित स्मार्ट आयक्यू राइड मोडमुळे १५% अधिक रेंज, ३ सेकंदात ०-४० किमी/तास वेग, १८० किमी आयडीसी रेंज आणि ९० मिनिटांत ०-८०% फास्ट चार्जिंगसह हाय परफॉर्मन्स इलेक्ट्रिक मोटरसायकल
Oben Rorr EVO electric motorcycle

Oben Rorr EVO electric motorcycle

esakal

Updated on

स्मार्ट आयक्यू सादर, ओबेनचा नवीन एआय राइड मोड, जो १५ टक्‍क्‍यांपर्यंत अधिक रेंज देतो.

• ३ सेकंदात ०-४० किमी/तास वेग देते, ११० किमी/तास टॉप स्पीड आणि १८० किमी आयडीसी रेंज आणि ०-८० टक्‍के फास्ट चार्जिंग अवघ्या ९० मिनिटांत.

• प्रोप्रायटरी ९ केडब्‍ल्‍यू मोटर, सिंगल-स्टेज चेन ड्राइव्ह आणि एलएफपी बॅटरीने सज्ज.

• आकर्षक स्ट्रीटफायटर डिझाइन, सेगमेंटमधील सर्वात लांब सीट आणि मोटरसायकलमध्ये पहिल्यांदाच १० लिटर स्टोरेज, जे वास्तविक वापरासाठी अत्यंत उपयुक्त.

• पहिल्या १०,००० ग्राहकांसाठी Rs. 99,999 ही सुरुवातीची किंमत; बुकिंग ७७७ रूपयां मध्ये सुरू आहे.

• देशभरातील ओबेनच्या १५० शोरूम्समध्ये जून २०२६ पासून टेस्ट राइड्स आणि डिलिव्हरी सुरू होणार.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com