OnePlus 12R Discount Offer : खुशखबर! 42 हजारांचा मोबाईल मिळतोय 18 हजारांत; Oneplus कंपनीची जबरदस्त ऑफर, पाहा एका क्लिकवर

OnePlus 12R Mobile Amazon Discount Offer : OnePlus 12R मोबाईल आता अ‍ॅमेझॉनवर पात्र वापरकर्त्यांसाठी फक्त १८ हजार रुपयांना उपलब्ध आहे. या स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट आणि एक्सचेंज डील मिळत आहे, ज्यामुळे तो अधिक परवडणारा बनला आहे.
OnePlus 12R Mobile Amazon Discount Offer
OnePlus 12R Mobile Amazon Discount Offeresakal
Updated on

OnePlus 12R Smartphone Discount Offer : जर तुम्ही उत्तम फीचर्स असलेला मिड-रेंज स्मार्टफोन शोधत असाल, तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. OnePlus 12R स्मार्टफोन आता खूपच कमी किंमतीत मिळत आहे. Amazon वर मोठ्या डिस्काउंटसह हा फोन खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.

OnePlus 12R वर जबरदस्त सूट

OnePlus 12R च्या 256GB व्हेरिएंटची मूळ किंमत 42,999 रुपये होती. मात्र, Amazon वर 23% सूट देण्यात येत असून, त्यामुळे किंमत 32,999 रुपायांपर्यंत घसरली आहे. याशिवाय, बँक ऑफरद्वारे तुम्हाला अतिरिक्त 3,000 रुपायांची सूट मिळेल, ज्यामुळे हा फोन तुम्ही फक्त 29,999 रुपायांमध्ये खरेदी करू शकता.

एक्सचेंज ऑफरमुळे किंमत फक्त 18 हजार रुपये

जर तुम्ही जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात हा फोन खरेदी करत असाल, तर तुम्हाला आणखी बचत करता येईल. Amazon एक्सचेंज ऑफर अंतर्गत 22,800 रुपायांपर्यंतची किंमत मिळू शकते. जर तुम्हाला जुन्या फोनसाठी 12,000 रुपायांपर्यंतची एक्सचेंज किंमत मिळाली, तर OnePlus 12R तुम्हाला फक्त 18,000 रुपायांमध्ये मिळू शकतो. मात्र, ही किंमत तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीनुसार बदलू शकते.

OnePlus 12R Mobile Amazon Discount Offer
Redmi Note 13 Pro Discount : रेडमीच्या 'या' 5G मोबाईलवर 9 हजारांचा डिस्काउंट; आता किंमत झाली फक्त 15 हजार, इथे सुरुय जबरदस्त ऑफर

OnePlus 12R चे दमदार फीचर्स

  • डिस्प्ले: 6.78-इंच 1.5K AMOLED, 120Hz LTPO 4 टेक्नॉलॉजी, HDR10+ सपोर्ट

  • प्रोसेसर: Qualcomm Snapdragon 8 Gen 2

  • बॅटरी: 5,500mAh, 100W SUPERVOOC फास्ट चार्जिंग

  • रॅम आणि स्टोरेज: 8GB/16GB RAM आणि 128GB/256GB स्टोरेज

  • बॅक कॅमेरा: 50MP (Sony IMX89) + 8MP अल्ट्रा-वाइड + 2MP मॅक्रो

  • फ्रंट कॅमेरा: 16MP

  • ऑपरेटिंग सिस्टम: OxygenOS 14 (Android 14 बेस्ड)

  • कनेक्टिव्हिटी: USB Type-C, Dolby Atmos सपोर्ट

OnePlus 12R Mobile Amazon Discount Offer
Sunita Williams Update : सुनीता विल्यम्स पृथ्वीवर येण्यासाठी सज्ज; कोणत्या यानातून अन् कधी परत येणार? नासाने दिली खुशखबर

सवलतीचा लाभ कसा घ्यावा?

Amazon वर ही मर्यादित कालावधीसाठी ऑफर उपलब्ध आहे. जर तुम्हाला नवीन दमदार स्मार्टफोन अपग्रेड करायचा असेल, तर OnePlus 12R हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि आजच हा स्मार्टफोन खरेदी करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com