
मोबाईल प्रेमींसाठी खुशखबर आहे
वनप्लस 13 मोबाईलवर बंपर डिस्काउंट मिळतोय
चला तर मग जाणून घ्या कुठे सुरुय ऑफर
Oneplus 13 Discount Offer : वनप्लस 13 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन पुन्हा एकदा स्वस्त झाला आहे. कंपनीने या फोनच्या किंमतीत तब्बल 5000 रुपयांची कपात केली आहे. याशिवाय बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनसच्या माध्यमातून ग्राहकांना हा फोन आणखी कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. 24 जीबी रॅम आणि 1 टीबी स्टोरेजसह येणारा हा फोन Amazon वर आकर्षक सवलतीत उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनच्या खास ऑफर्स आणि फीचर्सबद्दल...