
OnePlus 15 Launch : स्मार्टफोन विश्वात क्रांती घडवणाऱ्या वनप्लसने त्यांच्या आगामी फ्लॅगशिप फोन वनप्लस 15 ची पहिली झलक सादर केली आहे. लीक झालेल्या माहितीनुसार हा फोन नाविन्यपूर्ण डिझाईन, मोठी बॅटरी आहे. विशेष म्हणजे कंपनी वनप्लस 14 पूर्णपणे वगळून थेट वनप्लस 15 लाँच करू शकते असे संकेत मिळत आहेत.