OnePlus Diwali Sale 2025 Offers

OnePlus Diwali Sale 2025 Offers

esakal 

Oneplus Sale : चक्क 50% पर्यंत डिस्काउंट! वनप्लसचा सेल सुरू; 'या' 7 प्रीमियम स्मार्टफोनवर 12 हजारची सूट, सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

OnePlus Diwali Sale 2025 Offers : वनप्लसच्या दिवाळी सेलमध्ये प्रीमियम स्मार्टफोनवर १२,००० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.
Published on
Summary
  • वनप्लसने दिवाळी सेलमध्ये प्रीमियम फोनवर मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत.

  • OnePlus 13, 13S, 13R आणि Nord मालिकेतील फोनवर विशेष सूट मिळत आहे.

  • ही ऑफर ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी २२ सप्टेंबरपासून उपलब्ध आहे.

oneplus mobile discount offers : वनप्लसने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीपूर्वी खास फेस्टिव्ह सेलची घोषणा केली आहे. २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या सेलमध्ये OnePlus 13, OnePlus 13R, OnePlus 13S तसेच Nord मालिकेतील स्मार्टफोनवर भरघोस सूट दिली जात आहे. ही ऑफर OnePlus च्या अधिकृत वेबसाइट, Amazon आणि ऑफलाइन स्टोअर्सवर उपलब्ध असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com