चक्क 9000mAh बॅटरीवाला OnePlus Nord 6 लाँच! परवडणारी किंमत अन् दमदार फीचर्स, सर्वकाही पाहा एका क्लिकवर

OnePlus Nord 6 स्मार्टफोन भारतात लॉंच झाला आहे. त्याची किंमत फीचर आहे इतर सर्व माहिती जाणून घ्या
newly launched OnePlus Nord 6 in India price features

newly launched OnePlus Nord 6 in India price features

esakal

Updated on

Mobile Launch April 2026 : वनप्लस कंपनीने भारतीय मार्केटमध्ये आपला बहुप्रतिक्षित 'OnePlus Nord 6' हा स्मार्टफोन अत्यंत दिमाखात लाँच केला आहे. हा फोन प्रामुख्याने तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून डिझाइन करण्यात आला असून यामध्ये स्टाईल आणि परफॉर्मन्सचा उत्तम संगम पाहायला मिळतो. फोनची प्रीमियम फिनिश आणि स्लिम डिझाइन पहिल्या नजरेतच लक्ष वेधून घेते. मिडरेंज सेगमेंटमध्ये एक नवीन क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज असलेला हा स्मार्टफोन मागील मॉडेल्सच्या तुलनेत अॅडवांस आणि वेगवान अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com