
मोबाईल प्रेमींसाठी खुशखबर आहे
एक असा मोबाइल आहे जो 15 मिनिट चार्जिंगवर फिवसभार चालतो
वनप्लस कंपनीचा हा मोबाईल, याबद्दल वाचा सविस्तर..
तुम्ही सुपरफास्ट चार्जिंग आणि दमदार फीचर्स असलेला स्मार्टफोन शोधत आहात? मग वनप्लस नॉर्ड CE4 तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. हा फोन 100W फास्ट चार्जिंग आणि 5500mAh बॅटरीसह येतो जो केवळ 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये संपूर्ण दिवसाचा बॅकअप देतो असा कंपनीचा दावा आहे. विशेष म्हणजे या फोनची किंमत आता लॉन्चच्या तुलनेत खूपच कमी झाली आहे सोबतच आकर्षक ऑफर्सही उपलब्ध आहेत.