
oneplus mobile diwali discount offers
esakal
Oneplus Mobile Diwali Discount Offer : दिवाळीचा प्रकाश आणि धनत्रयोदशीची समृद्धी साजरी करताना वनप्लसने ग्राहकांसाठी 'गोल्डन डील' आणली आहे.. त्यांच्या टॉप प्रीमियम स्मार्टफोन्सवर १२,२५० रुपये पर्यंतची जबरदस्त सूट मिळतेय. नवीन फोन घ्यायचा असेल, जुना अपग्रेड करायचा असेल तर ही संधी सोडू नका.. दिवाळी सेलमध्ये वनप्लस 13 सिरिज मधले फोन इतक्या कमी किमतीत मिळतायत की तुमचा खिशाला आनंदच होईल. चला, संपूर्ण डील उघड करूया