
ओपनएआयने नवी दिल्लीत भारतातील पहिली शाखा उघडण्याची घोषणा केली.
भारतातील एआय अवलंब वाढवण्यासाठी स्थानिक संघाची भरती सुरू आहे.
इंडिया एआय मिशनसह भागीदारीतून भारताच्या एआय नेतृत्वाला चालना मिळेल.
ChatGPT Office in Delhi : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ओपनएआयने भारतात आपली पहिली शाखा नवी दिल्लीत उघडण्याची घोषणा केली आहे. यंदाच्या वर्षअखेरीस ही शाखा सुरू होईल. या निर्णयामुळे भारताच्या एआय क्षेत्रातील जागतिक नेतृत्वाला आणि वाढत्या तंत्रज्ञानाच्या पारिस्थितिकीला बळ मिळेल हे निश्चितच