OpenAI वर डेटा चोरीचा गंभीर आरोप! कोर्टात खटला दाखल; ChatGPT ने Google-Meta ला दिला तुमचा डेटा? जाणून घ्या

ChatGPT वापरकर्त्यांनो, सावध व्हा. तुमचा वैयक्तिक डेटा Google आणि Meta कडे गेला आहे. याविरोधात खटला दाखल झाला असून हे प्रकरण काय नीट समजून घ्या
OpenAI ChatGPT Lawsuit: Data Shared with Google and Meta

OpenAI ChatGPT Lawsuit: Data Shared with Google and Meta

esakal

Updated on

जगप्रसिद्ध AI कंपनी OpenAI आता मोठ्या कायदेशीर अडचणीत सापडली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया फेडरल कोर्टात कंपनीविरुद्ध सामूहिक खटला दाखल करण्यात आला आहे. या खटल्यात आरोप आहे की, ChatGPT वेबसाइटवर वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती त्यांच्या परवानगीशिवाय Google आणि Meta या कंपन्यांना पाठवण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com