ChatGPT outage June 2025 India : भारतासह जगभरात चॅटजीपीटी बंद पडलं आहे. ज्यामुळे शेकडो युजर्स प्रभावित झाले आहेत. डाउनडिटेक्टर या वेबसाइटनुसार, भारतात दुपारी ३ वाजतापासून चॅटजीपीटी वापरताना अडचणी येत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर याची तक्रार केली आहे.