

OpenAI Launches ChatGPT Basketball Pause Play Prompt Campaign Explained
esakal
आपण ChatGPT चा वापर केवळ प्रश्न विचारण्यासाठी किंवा काम करण्यासाठी करतो, असे समजत असेल तर आता ही कल्पना बदला. OpenAI ने आता ChatGPT ब्रँडचा एक अनोखा बास्केटबॉल मार्केटमध्ये आणला आहे. हा बास्केटबॉल फक्त खेळण्यासाठी नाही, तर एका मोठ्या संदेशासाठी आहे.