

ChatGPT Go free for 12 months in India OpenAI announces GPTand GPT5 starting 4 November 2025
esakal
how to use openai chatgpt go free : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारी बातमी आहे. Openai कंपनी भारतातील लाखो युजर्ससाठी आजपासून खास ऑफर आणत आहे. नवीन साइनअप करणाऱ्या युजर्सना ChatGPT Go प्लॅन एका वर्षासाठी पूर्णपणे मोफत मिळणार आहे. यात तुम्हाला नवीन आलेले GPT-5 मॉडेल आणि इतर प्रगत फीचर्स वापरता येतील. ही ऑफर आजपासून म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे.