Oppo Smartphone: 7000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले! 16 सप्टेंबरला लाँच होतोय Oppo चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! किंमत फक्त...

Oppo K14 Lite: BIS सर्टिफिकेशनवर दिसलेला Oppo चा 'CPH3007' मॉडेल नेमका कसा आहे? ड्युअल कॅमेरा असलेला दमदार बजेट फोन....पाहा भन्नाट फीचर्स!
Oppo A6c 4G Variant to Launch on September 16 with Massive 7000mAh Battery

Oppo A6c 4G Variant to Launch on September 16 with Massive 7000mAh Battery

esakal 

Updated on

Oppo Budget Smartphone Launching on Sept 16: बजेट सेगमेंट स्मार्टफोन मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी चायनीज स्मार्टफोन ब्रँड ओप्पो (Oppo) भारतात एक नवीन स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज झाला आहे. ओप्पोने आपल्या या 7000mAh बॅटरी क्षमतेच्या 5G/4G बजेट फोनची अधिकृत लाँच डेट जाहीर केली असून हा स्मार्टफोन 16 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात लाँच केला जाणार आहे.

काही दिवसांपूर्वीच हा फोन 'CPH3007' या मॉडेल नंबरसह भारतीय मानके ब्यूरो म्हणजेच BIS (Bureau of Indian Standards) सर्टिफिकेशन वेबसाईटवर पाहायला मिळाला होता. आता ओप्पो इंडियाने (Oppo India) सोशल मीडिया हँडलद्वारे या फोनचे टीझर आणि लाँचिंग तारीख अधिकृतपणे कन्फर्म केली आहे.

नव्या फोनचे लीक झालेले फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमतीचा अंदाज खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com