Oppo Find X10 सीरीज भारतात लाँच! 200MP ट्रिपल कॅमेरा अन् 8000mAh बॅटरीसह धमाकेदार एंट्री! पाहा किंमत...

Oppo Find X10 & Pro Max Price in India: जाणून घ्या दोन्ही फोनच्या किमती, फीचर्स आणि भन्नाट बँक ऑफर्स!
Oppo Find X10 Series India Launch Price, Specs & 200MP Cameras

Oppo Find X10 Series India Launch: Price, Specs & 200MP Cameras

esakal 

Updated on: 

Oppo Find X10 Series: स्मार्टफोन बाजारात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लोकप्रिय ब्रँड 'ओप्पोने' (Oppo) अखेर भारतात आपली अत्यंत प्रतीक्षित Oppo Find X10 सिरीज लाँच केली आहे. चीनमध्ये लाँच झाल्यानंतर बरोबर एका महिन्याने कंपनीने ही फ्लॅगशिप सिरीज भारतीय बाजारात आणली आहे. या नवीन लाँचिंगमध्ये कंपनीने Oppo Find X10 आणि Oppo Find X10 Pro Max असे दोन दमदार स्मार्टफोन सादर केले आहेत. या नवीन फोनमधील कॅमेरा क्वालिटी आणि पॉवरफुल फीचर्समुळे टेक जगतात मोठी चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com