Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Oppo 5G Smartphone: दमदार प्रोसेसर आणि तगड्या स्पेसिफिकेशन्ससह Oppo च्या फ्लॅगशिप K-सीरिजचा नवा स्मार्टफोन बाजारात...
Oppo K14 Plus 5G Launched in India

Oppo K14 Plus 5G Launched in India

esakal 

Updated on: 

Oppo K14 Plus 5G Smartphone: Oppo कंपनीने भारतीय बाजारात आपली प्रसिद्ध K-सीरिज विस्तारत नवीन स्मार्टफोन Oppo K14 Plus 5G अधिकृतपणे लाँच केला आहे. या सीरिजमधील Lite, मानक K14 आणि K14x मॉडेलनंतरचा हा सर्वात हाय-एंड आणि शक्तिशाली स्मार्टफोन ठरला आहे. यात तब्बल 8000mAh क्षमतेची अवाढव्य बॅटरी, MediaTek Dimensity 7360 Max चिपसेट आणि 144Hz रिफ्रेश रेट असलेला अ‍ॅडव्हान्स डिस्प्ले देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com