

Clarion-Clipperton Zone
esakal
नवी दिल्ली: हरित ऊर्जा संक्रमणासाठी आवश्यक धातूंची जगभरात मागणी आहे. अनेक देश हे धातू समुद्राच्या तळापासून मिळवत असतात. एका आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संशोधनात ४००० मीटर खोलीवर समुद्रात मोठ्या संख्येने नवीन सागरी प्रजातींचा शोध लागला आहे.