

how to win Perplexity Billion Dollar Build", "AI startup competition 2026
esakal
तुम्हाला मोठी कंपनी सुरू करायची आहे का? स्वप्नातले अब्जावधी डॉलर्स कमवायचे आहेत का? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. अमेरिकेची प्रसिद्ध AI कंपनी पर्प्लेक्सिटीने एक जबरदस्त स्पर्धा सुरू केली आहे. याचे नाव आहे. बिलियन डॉलर बिल्ड. या स्पर्धेत तुम्ही पर्प्लेक्सिटीच्या AI टूलचा वापर करून फक्त ८ आठवड्यांत एक मोठी कंपनी उभी करायची आहे. म्हणजे कल्पना करणे, प्रॉडक्ट तयार करणे, लोकांना जोडणे आणि व्यवसाय वाढवणे हे सगळे AI च्या मदतीने करायचे.