

Poco launches F8 Ultra and F8 Pro with Snapdragon 8 Elite and Bose speakers
esakal
Poco F8 Ultra and F8 Pro Price : स्मार्टफोनच्या जगात पोकोने पुन्हा एकदा धमाका केला आहे. कंपनीने जागतिक बाजारात आपली नवीन पोको F8 सिरीज लाँच केली असून त्यात दोन जबरदस्त फोन आहेत पोको F8 अल्ट्रा आणि पोको F8 प्रो (Poco F8 Ultra and F8 Pro). स्टायलिश डेनिम ब्लू बॅक पॅनल, Boss कंपनीच्या ट्यून केलेल्या दमदार स्पीकर्स आणि इतकी आकर्षक किंमत की तुम्हाला विश्वासच बसणार नाही