

What are the main signs of a damaged power bank
esakal
आजच्या युगात पॉवर बँक आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. प्रवासात फोनची बॅटरी संपली की आपण हक्काने तिचा आधार घेतो. पण सततच्या वापरामुळे हीच पॉवर बँक कधी खराब होते, हे लक्षात येत नाही.
खराब झालेली उपकरणे तुमच्या महागड्या स्मार्टफोनला कायमचे नुकसान पोहोचवू शकतात. म्हणूनच ती पूर्णपणे निकामी होण्यापूर्वीची लक्षणे वेळीच ओळखणे गरजेचे आहे.