
Realme GT 7T सेलमध्ये मोठ्या डिस्काउंटसह मिळत आहे
MediaTek Dimensity 8400-MAX आणि 120W फास्ट चार्जिंगसह गेमिंगसाठी उत्तम आहे.
12 ते 16 ऑगस्टपर्यंत ही बोनस ऑफर आहे.
Realme GT 7T smartphone discount : स्मार्टफोनच्या शौकीनांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मेमध्ये लॉन्च झालेला Realme GT 7T आता Amazon च्या Great Freedom Festival सेलमध्ये मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. 12 ते 16 ऑगस्ट 2025 या कालावधीत चालणाऱ्या या सेलमध्ये हा दमदार स्मार्टफोन अवघ्या 17,000 रुपयांपर्यंत मिळू शकतो. गेमिंगसाठी उत्तम फोन शोधणाऱ्यांसाठी ही संधी अजिबात सोडू नका.