
Realme GT 8 Pro Unveils Unique Camera Design and Snapdragon 8 Elite
esakal
Realme GT 8 Pro Price : रियलमी नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन रियलमी जीटी 8 प्रो, भारतात लवकरच लॉन्च करणार आहे. कंपनीने नुकताच या फोनचा टीझर जारी केला असून यात प्रथमच दिसणारी स्वॅपेबल कॅमेरा मॉड्यूल्सची सुविधा आहे जी वापरकर्त्यांना फोनच्या लूकमध्ये बदल करण्याची संधी देईल. या फोनच्या डिझाइनने बाजारातील इतर स्पर्धकांपासून वेगळेपण जपले आहे. (Realme GT 8 Pro)