
रियलमीने भारतात नवीन P4 सिरीजलाँच केली आहे
या सिरीजमध्ये 2 स्मार्टफोन आहेत P4 आणि P4 Pro
या मोबाईलचे किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
Realme New Mobile : रियलमीने भारतात नवीन P4 सिरीजलाँच केली आहे जी स्मार्टफोन बाजारात खळबळ माजवण्यास सज्ज आहे. या मालिकेत रियलमी P4 आणि P4 प्रो हे दोन ब्रँड स्मार्टफोन्स आहेत. दोन्ही फोनमध्ये 7000mAh ची दमदार बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह बायपास चार्जिंगची सुविधा आहे. किफायतशीर किंमतीसह प्रीमियम फीचर्समुळे हे फोन तरुणाईसह सर्व वयोगटांना आकर्षित करत आहेत.