Viral Video : ऑस्ट्रेलियात रक्तासारखे लालबुंद आकाश, जगभर विध्वंसाचा इशारा? व्हिडिओ व्हायरल; नेमकं घडलं काय, पाहा

Red Sky Australia Blood Red Sky Cyclone Narelle : २७ मार्चला पश्चिम ऑस्ट्रेलियात आकाश एकदम रक्तासारखे लाल झाले. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे
red sky australia blood red sky viral video

red sky australia blood red sky viral video

esakal

Updated on

Red Sky Australia Viral Video : ऑस्ट्रेलियात आकाश रक्तासारखे लाल झाले. २७ मार्चला पश्चिम ऑस्ट्रेलियातील शार्क बे आणि पिल्बारा भागातले आकाश एकदम रक्तवर्णी झाले. लोकांना वाटले, कुठला तरी सिनेमा चालू आहे की काय.. पण ही कुठलीही फोटोशॉप किंवा फिल्टरची तरकत नव्हती. ही एक खरीखुरी भयंकर नैसर्गिक घटना होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com