Redmi Note 13 Pro Discount : खुशखबर! Redmi Note 13 Pro मोबाईलवर 50% बंपर डिस्काउंट; किंमत फक्त 15 हजार, ऑफर पाहा एका क्लिकवर

Redmi Note 13 Pro 5G Mobile Discount Offer : रेडमी Note 13 Pro या प्रीमियम स्मार्टफोनवर अ‍ॅमेझॉन सेलमध्ये जबरदस्त सूट देण्यात आली आहे.
Redmi Note 13 Pro 5G Mobile Discount offer Amazon Summer Sale
Redmi Note 13 Pro 5G Mobile Discount offer Amazon Summer Saleesakal
Updated on

Redmi Note 13 Pro Offers : जर तुम्ही बजेटमध्ये नवीन स्मार्टफोनच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अ‍ॅमेझॉनवर सुरू असलेल्या Great Summer Sale मध्ये Redmi ने आपल्या लोकप्रिय Note 13 Pro स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट लागू केला आहे. खास बाब म्हणजे 200 मेगापिक्सेल कॅमेऱ्याचा हा दमदार फोन आता अवघ्या 15 हजार रुपयांमध्ये मिळू शकतो.

Redmi Note 13 Pro चा 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट मूळतः 30,999 हजार रुपयांला उपलब्ध होता. परंतु, चालू सेलमध्ये या फोनवर थेट 36 टक्के सवलत देण्यात आली असून किंमत 19,832 रुपये इतकी झाली आहे. इतक्यावरच नाही, तर अ‍ॅमेझॉनकडून 991 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक आणि फक्त 971 रुपये प्रति महिना EMI ची सुविधा देखील मिळते.

याशिवाय जुना फोन एक्सचेंज केल्यास 18,600 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त फायदा मिळू शकतो. अर्थात जुन्या फोनची स्थिती आणि कार्यक्षमता यावर अंतिम सवलत अवलंबून असेल. पण एकंदरीत या सर्व ऑफर्स मिळून Redmi Note 13 Pro फक्त 15 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

Redmi Note 13 Pro 5G Mobile Discount offer Amazon Summer Sale
Whatsapp Web New Feature : व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये झाली जबरदस्त फीचरची एंट्री; अ‍ॅप डाऊनलोडची गरजच नाही, हे फीचर वापरा एका क्लिकवर

Redmi Note 13 Pro फीचर्स

डिझाईन आणि डिस्प्ले

  • स्टायलिश ग्लास फ्रेमसह प्रीमियम लुक

  • 6.67 इंच AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, Dolby Vision सपोर्ट

  • 1800 निट्स ब्राईटनेस आणि Corning Gorilla Glass Victus सुरक्षा

प्रोसेसर आणि OS

  • Qualcomm चा Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर

  • Android 13 वर आधारित

  • 12GB RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेज ची क्षमता

कॅमेरा

  • ट्रिपल कॅमेरा सेटअप:

  • 200MP मुख्य कॅमेरा

  • 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स

  • 2MP मॅक्रो सेन्सर

  • 16MP फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी

बॅटरी आणि चार्जिंग

  • 5100mAh बॅटरी

  • 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट

Redmi Note 13 Pro 5G Mobile Discount offer Amazon Summer Sale
Yearly Recharge Plan : फक्त 900 रुपयांत 11 महिने अनलिमिटेड कॉलिंग, डेटा अन् बरंच काही, 'या' बड्या कंपनीने सुरू केली धमाका ऑफर

तुम्ही जर व्हिडीओ शूटिंग, फोटोग्राफी किंवा सोशल मिडिया कंटेंट तयार करत असाल तर हा फोन तुमच्यासाठी खास आहे. 200MP कॅमेरा, दमदार प्रोसेसर आणि AMOLED डिस्प्ले यामुळे हा स्मार्टफोन तुमच्या कामात जबरदस्त साथ देणार आहे.

ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. म्हणून जर तुम्हाला प्रीमियम फीचर्ससह एक उत्तम स्मार्टफोन हवा असेल तर Redmi Note 13 Pro वरची ही संधी अजिबात चुकवू नका!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com