
मुंबई : रिलायन्स डिजिटलने आजापासून दोन डिसेंबरपर्यंत ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये रिलायन्स डिजिटल, मायजिओ स्टोअर आणि रिलायन्स डिजिटल डॉट इन या संकेतस्थळावर ग्राहकांना सवलतीच्या दरात स्मार्टफोन, लॅपटॉप, होम अप्लायन्सेस यासह विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू खरेदी करता येतील.