
तुम्हीपण गाडीसाठी E20 पेट्रोल वापरताय?
मग आजच थांबा, नाहीतर गाडी खराब पडेल
एका कार कंपनीने ग्राहकांना हा सल्ला दिलाय
E20 petrol : फ्रेंच कार कंपनी रेनॉल्टने त्यांच्या कार मालकांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे त्यांनी E20 इंधन (२०% इथेनॉल मिसळलेले पेट्रोल) वापरू नये. यामुळे बऱ्याच जुन्या गाड्यांच्या मालकांमध्ये प्रॉब्लेम सुरू झाला आहे.