
prompt for gemini ai retro style men
esakal
Retro photo prompt for men : सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड खूप व्हायरल होत आहे. जिथे बघाल तिथे तुम्हाला Retro फोटो, 3D फोटो दिसतील. यामध्ये पण खूप व्हरायटी आहे हा..ज्यामध्ये कपल फोटो, साडीचे फोटो, अस्थेटिक फोटो बनवले जात आहेत. गुगल जेमिनीवर मुली, महिला जास्त प्रमाणात फोटो बनवत आहेत. पण पुरुषांसाठी फारसे प्रॉम्प्ट उपलब्ध नाहीत. आज आम्ही तुम्हाला काही खास फोटो प्रॉम्प्ट देणार आहे जे आहे असे जेमिनीवर कॉपी पेस्ट करून मुले त्यांचे सुंदर, आकर्षक Retro फोटो बनवू शकाल.