
Gemini Retro couple photo prompt
esakal
Retro couple prompt : सध्या सोशल मीडियावर गुगल जेमिनीच्या ट्रेंडने धुमाकूळ घातला आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोटो बनवले जात आहेत. 3D, RETRO आणि यासह अनेक ट्रेंड आहेत. पण सगळ्यात जास्त फेमस होत आहेत दोन ट्रेंड. एक म्हणजे साडीचा ट्रेंड आणि दूसरा म्हणजे कपल फोटो ट्रेंड. पण अनेकांना कपल फोटो हवे तसे मिळत नाहीयेत. कारण त्यांच्यायाकडून प्रॉम्प्ट देण्यात काहीतर गडबड होत आहे. अशात आम्ही तुम्हाला मस्त सोल्यूशन देत आहोत. इथे काही सोपे पण आकर्षक फोटो बनवण्यासाठी खास प्रॉम्प्ट देत आहोत.