

home WiFi hacking risks secure network tips
esakal
आजकाल बाजारात स्वस्तात मिळणारे स्मार्टफोन, स्ट्रीमिंग बॉक्स, डिजिटल फोटो फ्रेम किंवा इतर छोटे गॅझेट्स खरेदी करताना सावध राहा. कारण हे उपकरण तुमच्या घरच्या वायफायला हॅकर्सचे केंद्र बनवू शकते. तुम्हाला कळल्याशिवाय तुमचा इंटरनेट दुसऱ्यांच्या बेकायदेशीर कामांसाठी वापरला जाऊ शकतो आणि शेवटी तुम्हाला तुरुंगाची वाट दाखवली जाऊ शकते.