
नवी दिल्लीः आपल्याकडे रॉयल एनफील्डच्या मोटरसायकलची प्रचंड क्रेझ आहे. आता ३५० सीसीपर्यंतच्या बाइक्सवरील जीएसटी कमी झाल्यामुळे Classic, Bullet, Meteor आणि Hunter सारख्या मोटरसायकलही खूप स्वस्त झाल्या आहेत. जीएसटी कमी झाल्यानंतर Hunter 350 च्या नवीन किंमती आणि वेगवेगळ्या व्हेरियंट्सच्या दरात किती कपात झाली, ते पाहूया.