

Royal Enfield Himalayan Mana Black Edition EICMA 2025
esakal
मिलानमधील EICMA 2025 मोटरशोमध्ये रॉयल एनफील्डने धडाकेबाज एंट्री केलियए. कंपनीने जगातील सर्वात उंच आणि आव्हानात्मक माना पासपासून प्रेरित 'हिमालयन माना ब्लॅक एडिशन' सादर केली. ही बाईक फक्त दिसायला सुंदर नाही, तर थेट फॅक्टरीतून साहसी रायडर्ससाठी तयार आहे. हिमालयाच्या कठीण रस्त्यांवरून प्रेरणा घेऊन डिझाइन केलेली ही एडिशन प्रीमियम अॅक्सेसरीजने भरलेली आहे. लवकरच भारतात लाँच होणार, पण युरोपमध्ये आता बुकिंग सुरू झालीये