

Cluely AI startup office in San Francisco offering founding engineer role with attractive package
esakal
Cluely AI Company: एका अमेरिकन एआय कंपनीने तरुण इंजिनिअरांसाठी खूपच आकर्षक आणि अनोखी नोकरीची संधी जाहीर केली आहे! सॅन फ्रान्सिस्कोतील ‘क्लुली’ (Cluely AI) या कंपनीला ‘फाउंडिंग इंजिनिअर’ हवा आहे. या पदासाठी पगार तर कोट्यवधी रुपयांमध्ये आहे शिवाय राहायला मोफत घर, मोफत जेवण आणि 1 वर्षानंतर गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड देण्याची हमीही देण्यात आली आहे. हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल पण ही बातमी पूर्णपणे खरी आहे