

Sam Altman chatgpt Code Red
esakal
ओपनएआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी कर्मचाऱ्यांना मेसेज दिलाय “कोड रेड”.. याचा अर्थ आता सगळी ताकद कंपनीच्या सर्वात महत्त्वाच्या प्रोडक्टवर म्हणजे चॅटजीपीटीवर लावायची. बाकी सगळे नवीन प्रोजेक्ट थांबवा, आधी चॅटजीपीटीला जास्त वेगवान, विश्वासार्ह आणि पर्सनलाईज बनवा, असे त्यांनी आठवड्याभरापूर्वी पाठवलेल्या मेमोमध्ये सांगितले.