सॅमसंग GALAXY A80 आता Flipkart, Amazon वर उपलब्ध

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

आता हा स्मार्टफोन Flipcart, Amazon, Smasung Online Store वर उपलब्ध करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : सॅमसंगचा बहुप्रतिक्षित नवा GALAXY A80 स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला. आता हा स्मार्टफोन Flipcart, Amazon, Smasung Online Store वर उपलब्ध करण्यात आला आहे.

GALAXY A80 हा स्मार्टफोन 31 जुलैपर्यंत प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करण्यात आला होता. त्यानंतर आता या स्मार्टफोनची ऑनलाइन विक्री सुरु झाली आहे.

असे आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स

डिस्प्ले : 6.7-inch full-HD+ Super AMOLED panel 

प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 730G SoC

रॅम : 8GB RAM 

इंटरनल स्टोरेज : 128GB 

बॅटरी : 3700mAh battery and supports 25W PD fast charging.

कनेक्टिव्हीटी : 4G VoLTE, Bluetooth v5.0, Wi-Fi 802.11ac, GPS/A-GPS, and USB Type-C.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samsung Galaxy A80 Sale on Amazon flipkart