

Samsung Galaxy S23 Ultra gets massive 42000 discount with S Pen on Amazon
esakal
तुम्ही प्रीमियम स्मार्टफोन शोधत असाल, ज्याचा कॅमेरा, डिस्प्ले आणि परफॉर्मन्स आयफोनलाही मागे टाकेल, तर Samsung Galaxy S23 Ultra 5G सध्या Amazon वर विक्रमी डिस्काउंट मध्ये मिळत आहे..सॅमसंगच्या अधिकृत साइटवर 1,19,999 रुपये असलेला 12GB + 512 GB व्हेरिएंट आता फक्त 77,500 रुपयेमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच 42,499 रुपये ची डायरेक्ट सूट