
Samsung Galaxy S24 discount offer flipkart big billion days sale
esakal
Galaxy S24 discount offer : फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलला २३ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून स्मार्टफोनप्रेमींसाठी ही सुवर्णसंधी आहे..यंदाच्या सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी S24 5G वर तब्बल ५०% पेक्षा जास्त सूट मिळत आहे. हा सॅमसंगचा फ्लॅगशिप फोन, जो गेल्या वर्षी 74,999 रुपयांमध्ये लाँच झाला, आता अवघ्या 38,000 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.