

Samsung Galaxy S24 Massive Price Drop on Flipkart GOAT Sale
esakal
सॅमसंगच्या चाहत्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. जे फ्लॅगशिप अनुभव घ्यायचा विचार करत होते, पण किंमत ऐकून मागे हटत होते त्यांच्यासाठी आता सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. फ्लिपकार्टच्या GOAT सेलमध्ये Galaxy S24 5G ची किंमत इतकी आकर्षक झाली आहे की, अनेक जण लगेच खरेदीचा विचार करणार आहेत.