
Samsung Galaxy S24 Ultra Flipkart Diwali Sale Discount Offer
esakal
Samsung Galaxy S24 Ultra Discount Offer : दिवाळीला तुम्ही प्रीमियम स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर सॅमसंग गॅलेक्सी S24 अल्ट्रा 5G साठी हीच योग्य वेळ आहे..फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलमध्ये या फ्लॅगशिप फोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. मूळ किंमत 1,29,999 रुपये असलेला हा फोन आता केवळ 74,899 रुपये मध्ये मिळत आहे. यावर अतिरिक्त 5% इन्स्टंट डिस्काउंट मिळत असून ही ऑफर दिवाळी आणि छठ पूजेनंतरही सुरू राहील. अशी संधी पुन्हा येणार नाही..