
Samsung Galaxy S24 Ultra discount offer
esakal
सॅमसंगच्या प्रीमियम स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे
गॅलेक्सी S24 अल्ट्राच्या किमतीत मोठी सूट मिळत आहे
आता जाणून घ्या ही ऑफर कुठे सुरू आहे
Flipkart Discount Offers : सॅमसंगने आपल्या प्रीमियम स्मार्टफोन गॅलेक्सी S24 अल्ट्राच्या किमतीत आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट जाहीर केला आहे. 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला हा फ्लॅगशिप फोन आता 70,000 रुपयांपर्यंत स्वस्तात उपलब्ध होणार आहे. फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये जो 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे हा फोन पहिल्यांदाच 60,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. विशेष म्हणजे फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना एक दिवस आधीच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.