Samsung Galaxy S25+ 5G Galaxy Days sale discount offer
esakal
विज्ञान-तंत्र
Samsung Galaxy S25+ प्रीमियम स्मार्टफोनवर चक्क 28 हजारचा डिस्काउंट, पाहा कुठे सुरुय ही बंपर ऑफर
Samsung Galaxy S25+ 5G मोबाईलवर 28,000 रुपये पर्यंत सूट मिळत आहे. जाणून घ्या संपूर्ण डील काय आहे
'गॅलेक्सी डेज सेल' (Galaxy Days sale) सध्या सुरू आहे, ज्यामध्ये Samsung Galaxy S25+ 5G स्मार्टफोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफर्ससह २८,००० रुपयांपर्यंतची मोठी सूट मिळत आहे. हा सेल ५ फेब्रुवारी दरम्यान होता, परंतु तरीही तुम्हाला सॅमसंगच्या प्रोडक्टसवर बेस्ट डील मिळू शकतात.

