
Samsung Galaxy Z Fold 6 Discount Offer
esakal
सॅमसंग गॅलक्सी Z फोल्ड 6 (Samsung Galaxy Z Fold 6) हा प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन आता तब्बल 50,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे.. टेकप्रेमींसाठी ही एक सुवर्णसंधी आहे कारण सॅमसंगच्या या आकर्षक आणि प्रो फोनवर इतकी मोठी सूट प्रथमच मिळत आहे. गेमिंग, मल्टिटास्किंग आणि स्ट्रीमिंगसाठी हा फोन एक उत्तम पर्याय आहे.