

Scientists Say We Will Live 150 Years and Stay Young Forever Thanks to AI and DNA Technology
esakal
कालपर्यंत आपण म्हणायचो, शंभर वर्षे जगलात तर खूप झाले..पण आता शास्त्रज्ञ सांगतायत येत्या काही दशकांत मानव १२० ते १५० वर्षे सहज जगू शकेल आणि सगळ्यात मोठी गोष्ट १०० वर्षांचे असतानाही तो २५-३० वर्षांच्या तरुणासारखा दिसेल, विचार करेल आणि धावेल-खेळेल