

McAfee report reveals 90 percent Indians lose average 34000 rupees to Shahrukh Khan deepfake fraud
esakal
Shahrukh khan fraud case : बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानच्या नावावर सायबर गुन्हेगारांनी मोठी फसवणूक सुरू झाली आहे..मॅकॅफीच्या नवीन अहवालानुसार, भारतात जवळपास ९०% लोकांना डीपफेक सेलिब्रिटी जाहिरातींचा सामना करावा लागला. यात सरासरी ३४,००० रुपयांचे नुकसान झाले. हे घोटाळे इतके हुशार आहेत की, तुमच्याही मोबाईलवर आलेल्या मेसेज प्रमाणे शाहरुख किंवा आलिया भट्ट गिफ्ट देत असतील, पण ते खरे नसतात