Smartphone Settings: तुमचा स्मार्टफोन तुमच्यावर नजर ठेवतोय? लोकेशन ट्रॅकिंग रोखण्यासाठी करा या सेटिंग्स बंद!

How to stop smartphone tracking: Android आणि iPhone वापरकर्त्यांनी अ‍ॅप्सची लोकेशन परमिशन आणि Google Account मधील या सेटिंग्स वेळीच तपासा; अन्यथा तुमच्या प्रत्येक हालचालीची माहिती होऊ शकते शेअर.
Smartphone Location Tracking: 7 Settings You Should Disable to Stop Being Tracked

Smartphone Location Tracking: 7 Settings You Should Disable to Stop Being Tracked (Image -AI Generated)

esakal

Updated on: 

Smartphone privacy protection tips: आज स्मार्टफोनचा वापर केवळ कॉल आणि मेसेजपुरता मर्यादित राहिलेला नाही. ऑनलाइन पेमेंट, नेव्हिगेशन, फूड डिलिव्हरी आणि सोशल मीडियासाठी आपण अनेक अ‍ॅप्स वापरतो. यातील बहुतांश अ‍ॅप्स लोकेशनची परवानगी मागतात. अनेकदा विचार न करता ही परवानगी दिली जाते. त्यामुळे अ‍ॅप्सना तुम्ही कुठे राहता, कुठे काम करता आणि कोणत्या ठिकाणी वारंवार जाता, याची माहिती मिळू शकते.

मात्र, Android आणि iPhone मध्ये काही सेटिंग्स उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही कोणत्या अ‍ॅपला लोकेशनची माहिती द्यायची आणि किती प्रमाणात द्यायची, हे ठरवू शकता.

Loading content, please wait...