Social Media Post Safety Tips : सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना अजिबात करू नका 'या' 2 चुका, एक्स्पर्टनी दिला धोक्याचा इशारा

Tech tips : सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी जाणून घ्या तज्ञ काय सांगतात
avoid these 2 mistakes while posting photos on social media

avoid these 2 mistakes while posting photos on social media

esakal

Updated on

आजकालच्या डिजिटल दुनियेत 'क्लिक करा आणि पोस्ट करा' हा जणू आपल्या जगण्याचा नियमच झाला आहे. हॉटेलमधील छान बेत असो वा नवीन खरेदी, सोशल मीडियावर फोटो शेअर केल्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही.

तुमच्या या आनंदाच्या क्षणांवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत असतानाच पडद्यामागे एक वेगळाच खेळ सुरू असतो.

आपण अत्यंत साधे आणि निष्पाप समजून जे फोटो इंटरनेटवर अपलोड करतो, तेच फोटो सायबर गुन्हेगारांसाठी सोपे सावज ठरू शकतात. नुकताच सायबर एक्स्पर्ट्सनी याबाबतीत एक मोठा धोक्याचा इशारा दिला आहे, ज्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com