Space Puffin mission
esakal
Space Puffin Mission Explained: अंतराळात शेती, औषधनिर्मिती आणि अनेक वैज्ञानिक प्रयोग होत असताना आता स्कॉच व्हिस्कीच्या एजिंग प्रक्रियेचाही अभ्यास केला जाणार आहे. स्कॉटलंड आणि जपानमधील वैज्ञानिक ‘स्पेस पफिन’ या मोहिमेच्या माध्यमातून २०२८ मध्ये व्हिस्कीचे नमुने अंतराळात पाठवण्याची तयारी करत आहेत. विशेष म्हणजे, अंतराळातील वातावरणाचा व्हिस्कीचा रंग, रासायनिक रचना आणि एजिंग प्रक्रियेवर काय परिणाम होतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.